“आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो”
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली आहे.यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून चौकशीची…