Just another WordPress site

पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या कपाळावर ‘भिकारी’ लिहून बॅनरबाजी

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार…

मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत चारचाकी गाड्यांना १२०० रुपये टोल भरावा लागणार !!

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज तब्बल ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले.नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे…

जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ निवडणुक:शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा कल प्राप्त होत आहे.जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या…

‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवून केला शुभारंभ

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूरमध्ये नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.महाराष्ट्रातील दुसरी अशा प्रकारची एक्स्प्रेस आहे.सकाळी साडेनऊ…

शाईफेक प्रकरण:पोलीस आयुक्तांकडून ११ पोलीस कर्मचारी निलंबित

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.यानंतर चिंचवड…

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

हेडगेवार व गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून खोक्यांच्या स्वरुपात पैसे…

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.अशातच काल पैठणमध्ये बोलताना राज्याचे उच्च आणि…

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा “वाह रे पठ्ठ्या…”म्हणत हल्लाबोल

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.फुले,आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर…

पोलिसांना विनाकारण त्रास देण्याकरीता वृद्धाने केले ९ दिवसांत २ हजारांवर फोन !!

जपान-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  एका वृद्ध व्यक्तीने ९ दिवसांमध्ये विनाकारण पोलिसांना जवळपास २ हजारांहून अधिक फोन केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शिवाय हा वृद्ध व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन करून तेथील पोलिसांना शिवीगाळ…