Just another WordPress site

उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी,सीबीआय चौकशी होणेबाबत उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा कथित आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी…

“बोगस कामांसाठी राज्यपाल कोश्यारी दीपाली सय्यद यांना सहकार्य करतात”-भाऊसाहेब शिंदे यांचा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाधून बोगस लग्न लावल्याचा आरोप त्यांच्या माजी स्वीय्य सहाय्यकाने केला आहे यामुळे दीपाली सय्यद या चर्चेत आल्या आहेत.भाऊसाहेब शिंदे यांनी…

वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा-अजित पवारांचे सूचक विधान

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच भेट होऊन चर्चा झाली ही चर्चा सकारात्मक झाली असून…

“गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली”गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे स्पष्ट होत आहेत तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.गुजरातमध्ये मोठ्या…

मालमत्तेच्या वादातून ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेची मुलाकडून हत्या !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- विलेपार्ले येथे राहणाऱ्या विना गोवर्धनदास कपूर या ७४ वर्षांच्या महिलेची तिच्याच मुलाने हत्या करून तिचा मृतदेह माथेरानच्या दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येसह…

गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा,काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली मात्र निकालात भाजपाला मोठे यश मिळताना दिसत आहे यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात…

“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे व खून करण्यासाठी वापरलेले हत्यार शोधून…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची अलीकडेच नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली आहे.या चाचणीनंतर आफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे.दरम्यान आफताब…

“महाराष्ट्र कमजोर करण्याचे,तोडण्याचे कारस्थान दिल्लीतूनच सुरू आहे”-सामनातून टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे सरकारच्या अब्रूचे सपशेल दिवाळे वाजले आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले पण ही उग्रता फक्त कर्नाटकच्या बाजूने दिसत आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

“मी मरेपर्यंत राजकारणी राहणार”गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर

जळगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे.दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात…

“मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री असल्याचा पडला विसर”!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राजकीय वर्तुळात कायमच सत्ताधारी आणि विरोधक किंवा सत्तेतील मित्रपक्ष किंवा अगदी एकाच पक्षातील नेतेमंडळींमध्येही कलगीतुरा रंगताना आपण पाहातो.सामान्य जनतेसमोर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला…