अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित करण्याकरिता आमदार रवी राणा यांचे अभिवचन
अमरावती-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ ऑगस्ट २३ बुधवार
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सन्मानाने स्थापित व्हावा यासाठी पुढाकार घेवून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार रवीभाऊ राणा यांनी अण्णाभाऊ साठे…