“जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी;केंद्रातील सत्तापक्ष ‘इलेक्शन…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जम्मू-काश्मीरमधील सरकारी शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकरणावरुन केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला शिवसेनेने लक्ष्य केले…