Just another WordPress site

“मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला होता”-रावसाहेब दानवे…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केली आहेत.याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला…

“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला?”भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली.त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील शिवाजी महाराज…

“जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका?”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे विधान केले आहे.प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण…

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याच्या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.या प्रकरणासंदर्भात रुपाली चाकरणकर यांनी थेट सोलापूरच्या…

अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेचेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील गिरडगाव येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.शनिवार दि.३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र…

“आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या?”संजय राऊतांचा उलट सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली.यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.बोम्मई जर…

“राष्ट्रपती भवनाकडून राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी होणार?”

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले.त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी…

पश्चिम बंगालच्या एका राजकीय नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट;तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू

पश्चिम बंगाल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात एका राजकीय नेत्याच्या घरात बॉंबस्फोट झाल्याची घटना घडली आहे.पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष…

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे शिवाजी महाराजांना पत्र

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणाऱ्यांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.त्यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहले असून त्यातून आपल्या व्यथा…

महाबळेश्वर येथील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे १५ एकर १५ गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता.या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली.साताऱ्याचे…