Just another WordPress site

“..मुलांना आणि नातेवाईकांना लोक गद्दारांची नातेवाईक म्हणतील” संजय राऊत यांची खोचक टीका

नाशिक_पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिंदे गटात लवकरच स्फोट होईल असे मोठे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.दि.२ रोजी त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली तसेच शिंदे गटात…

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत पोलीसांची राहणार २४ तास करडी…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आजपासून रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे.आरटीओ अधिकारी,कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची १२ पथक जुना आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कार्यरत असणार आहेत.पुणे-मुंबई…

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांना पदमुक्त करा’

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल तसेच राज्याचे मंत्री मंगल प्रसाद लोंढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह व समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

मालेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात २०० हून अधिक साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले आहेत. खटल्याच्या या टप्प्यावर प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या याचिकेवर सुनावणी…

“वारसा आपला आहे,त्याला निमंत्रणाची वाट कशाला पाहायची?”

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमास…

“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,”राज ठाकरेंचे मोठे विधान

सिंधुदुर्ग-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,” असे…

आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आरपीआय रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.कर्जत येथील जबरी मारहाण आणि जीवे ठार धमकी दिल्याच्या प्रकरणात कर्जत पोलीसांनी ही कारवाई केली…

“गुन्हा झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसताना अटकेची कारवाई केवळ राजकीय सूडातून!”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उच्च…

राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त,पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्य पोलीस दलातील २५ पोलीस उपायुक्त,पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.गेल्या काही दिवसांपासून या बदल्या अपेक्षित होत्या अखेर मंगळवारी त्याबाबतचे आदेश काढण्यात…

“मंत्रिपद वगैरे चुलीत घाला’दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच…

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख :-  मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू होती.महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे बच्चू…