Just another WordPress site

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी अजय चौधरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन पुनश्च प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन भुसावळचे गटविकास अधिकारी अजय चौधरी यांनी कार्यभार स्विकारला आहे. यावल पंचायत समितीचे कार्यरत असलेले एक अभ्यासु प्रभारी…

मायेचा ओलावा:खाऊसाठी दिलेल्या पैशांचा वापर मित्राच्या औषधासाठी!!

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शाळकरी वयातील मुलांची दोस्तीच न्यारी.दोस्तीसाठी काय पण करायला लावणारी ओढ वेगळीच असते.अशा ओढीतून पाचवीत शिकणाऱ्या मुलांनी खाऊसाठी दिलेला रुपया-दोन रुपये जमा केले आणि त्यातून आपल्या शाळकरी मित्रावर औषधोपचार…

“भगतसिंह कोश्यारींचे अजूनही लग्न झाले नाही”? राज ठाकरेंचा टोला

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.यानंतर…

धावत्या लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला

अहमदाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.या प्रवाशाला कासा उपजिल्हा…

शिंदे-ठाकरे गटातील वादावरील सुनावणी १२ डिसेंबरला !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी झाली.या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड-उघड दोन गट पडले.या बंडखोरीनंतर शिंदे गटाने आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला…

शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येण्यास वंचित बहुजन आघाडीकडून होकार !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती.मुंबईतील एक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश…

डोंगर कठोरा येथील कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन वळींकार यांना “जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व जु.कॉलेजचे उपशिक्षक प्रा.नंदन व्ही.वळींकार यांना नुकताच "जळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार"जाहिर करण्यात आला आहे.त्यांच्या निवडीचे सर्व थरातून…

“न्यायालयात बोलवून मला अटक करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे”!!-संजय राऊत यांचा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा…

“महिलांनी कपडे नाही घातले तरी चांगल्या दिसतात..!!” विधानाबाबत बाबा रामदेव यांची माफी

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  योगगुरु बाबा रामदेव हे अनेकवेळा त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत राहिले आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ते अडचणीत सापडले आहे.यासंदर्भात…

कारने धडक दिल्याने कोरपावली येथील तरुणाचा मृत्यु

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली-विरावली रस्त्यावर आज दि.२८ रोजी झालेल्या अपघातात कारने पायी जाणाऱ्या तरुणास धडक दिल्याने सदरील पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.फिरोज लतीफ तडवी वय-४८ वर्षे राहणार कोरपावली असे…