Just another WordPress site

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चांना उधाण ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची…

राज्यपालांना न हटविल्यास “महाराष्ट्र बंद आंदोलन “- महाविकास आघाडीचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने सध्या अभय दिले असून शिवसेनेसह महाविकास आघाडीने मात्र त्यांच्याविरोधात आक्रमक होण्याचे ठरविले…

“फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार”! मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘खोके सरकार’असे टीकास्त्र सोडल्याने वातावरण तापले असून फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना दिला आहे.…

कॅनडात नोकरीचे आमिष दाखवून तीन तरुणांची सव्वापाच लाख रुपयांची फसवणुक

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून तीन बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.सचिन जाधव असे आरोपी संचालकाचे नाव आहे.तक्रारदार सुशांत सुरेश…

डोंगर कठोरा जि.प.मराठी शाळेत महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.२८ नोव्हेंबर सोमवार रोजी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

अमेरिकन महिलेचा कॅबमध्येच चालकाकडून लैंगिक छळ

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अमेरिकन नागरिक असलेल्या एका महिलेचा मुंबईत एका कॅब चालकाने लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी आरोपी चालक योगेंद्र उपाध्यायला डीएन नगर पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या…

स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेलेले आमदार हे अजुन किती वेळ हात चोळत बसणार?-संजय राऊत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि…

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा भाग कोसळून २० जखमी तर ४ जणांची प्रकृती गंभीर

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारशाहा रेल्वेस्थानकावरील प्रवासी पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग रविवारी दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोसळला.या घटनेत १५ ते २० प्रवासी जखमी झाले यातील तीन…

आडगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील आडगाव येथील राहणाऱ्या एका १७ वर्षी अल्पवयीन तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या तरूणांवर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात…

६५ वर्षीय अपंग महिलेवर ३२ वर्षीय तरुणाने नशेत बलात्कार करून केली हत्या

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी एक थरारक घटना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोड येथे घडली आहे.या घटनेत एका ६५ वर्षीय अपंग महिलेवर एका ३२ वर्षीय तरुणाने नशेत बलात्कार करून तिची…