Just another WordPress site

उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर कधी उतरणार? नवनीत राणांचा सवाल

दिलीप गणोरकर  अमरावती विभाग प्रमुख  काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली…

संविधानदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- संविधानदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ केला.त्यात नागपूर जिल्ह्यातील चार ठिकाणचा समावेश असून येथे लवकरच पर्यटन सुरू…

लेखकाने सर्व बाबींचे भान ठेऊन ते निर्भयपणे व्यक्त करणे ही काळाची गरज-ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर

 नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यकर्त्यांना सर्वात जास्त भीती असते ती लेखकांची ते लिहितात असा संशय जरी आला तरी लिहिण्यावर बंधणे घातली जातात त्यांनी व्यासपीठावर उभे राहून बोलू नये यासाठी राजकारण केले जाते.हे राजकारण किती घाणेरडे असते…

पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी !!

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी व मोर्चे काढण्यात येत आहेत.तिकोंडी येथे शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन करणारा फलक…

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा”-संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.या विधानावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले…

“सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच?”संभाजीराजेंचा इशारा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी…

हिंगोणा येथील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाला श्रद्धांजली अर्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  मुंबई येथील २६/११ रोजी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान स्व.मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या शहीद स्मारकावर आजी माजी सैनिक व गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्यातील हिंगोणा…

मोबाईलवरून महीलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी…

मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली…

“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता” रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  स्वांतत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने होते.गांधींचा जातीभेदावर विश्वास होता असा गंभीर आरोप स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू रणजीत…