Just another WordPress site

“भाजपकडून देशात दहशत,द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम केले जात आहे?”राहुल गांधींची घणाघाती…

शेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल शेगाव येथील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला.“विरोधकांकडून भारत जोडो यात्रेवर टीका केली जात आहे.देशात आज भाजपने हिंसा,द्वेश आणि दहशत पसरवली आहे.मोठ मोठ्या उद्योजकपतींची…

पाडळसा ग्रामपंचायतीच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी !!

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील पाडळसा ग्रामपंचायतीच्या चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याने याबाबतच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी याबाबतच्या…

..सावरकरांमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत…

गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीने केली विष पिऊन आत्महत्या

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे हि धक्कादायक घटना जुन्नर…

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार मिळावे या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ५१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण…

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस’वे वर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत.सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे…

केईएममध्ये मिरगीच्या ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया-अधिष्ठाता डॉ.संगीता रावत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मिरगी येणे म्हणजेच फिट येण्याचा त्रास अनेकांना असतो.मिरगी येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असले तरी ती अचानक येत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात…

श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे धुण्यासाठी आफताबला लागले दहा तास !!

वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे.प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता.सहा महिन्यानंतर हे…

महाराष्ट्रातही “लव्ह जिहाद”विरोधी कायदा आणावा-रवी राणांची मागणी

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देशात खळबळ उडाली आहे तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते तसेच हे तुकडे एक एक करत…

शेगावमधील राहुल गांधी यांची सभा उधळण्याचा मनसेचा इशारा?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे.सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा…