Just another WordPress site

निवडणुकीतील पराभव मान्य पण लढाई कायम !! भावनिक भाषणात कमला हॅरिस यांचे वक्तव्य !!

पीटीआय,वॉशिंग्टन (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झालेला पराभव मान्य असून आता समर्थकांनीही हा निकाल स्वीकारावा असे भावनिक आवाहन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आजपासून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज दि.०८ नोव्हेंबर पासून राज्यात दौरा करणार आहेत.मोदी यांच्या राज्यात १० सभांचे आयोजन सहा…

“छत्रपती शिवरायांचे मंदिर आणि मोफत शिक्षणासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे.उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि…

निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा दाखल !!

मावळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत दिलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या…

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प !! अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड !! कमला हॅरिस यांचा धक्कादायक पराभव !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार चुरशीच्या लढतीविषयीचे सारे अंदाज फोल ठरवत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा सहज पराभव केला आणि…

“माझे मित्र…” !! नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनकॉलनंतर सोशल पोस्ट !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प जिंकून आल्यानंतर जगभरात त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.यात काही देशांच्या प्रमुखांनी अभिनंदन केले असून…

“महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवे आहे आणि आम्ही..” !! शरद पवार यांची स्पष्टोक्ती

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ नोव्हेंबर २४ गुरुवार महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून २० तारखेला राज्यात एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.महाविकास आघाडी आणि महायुती…

“महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार” !! उद्धव ठाकरे…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर…

“तुरुंगात जाईन पण ‘लाडकी बहीण’ बंद पडू देणार नाही”!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार लाडक्या बहिणींच्या शुभेच्छांमुळे ही योजना सुपरहिट ठरली आहे व यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे.काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून न्यायालयात गेले आहेत.हा एकनाथ शिंदे…

भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला !! ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ नोव्हेंबर २४ बुधवार विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली असून त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे.दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…