Just another WordPress site

घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीत भाजपचा पराभव; २० पैकी केवळ एका जागेवर विजय

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली आणि राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेची केलेली रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीच्या माध्यमातून…

उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काल औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली.या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते शिवाय संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार उपस्थित होते.जुलै,ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत…

सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचा मुख्यमंत्री यांचा अब्दुल सत्तार यांना आदेश?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत.अब्दुल सत्तार यांच्या या…

पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून कृषीमंत्री यांच्या पुतळ्याचे दहन

परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे कृषिमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील…

कार व टेम्पो अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी

लातूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ एक भीषण अपघात झाला आहे.लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला असून कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी…

सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द २४ तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या नाहीतर महाराष्ट्रात…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे.अब्दुल सत्तार यांचे…

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांपैकी ५० टक्के शिक्षक अद्याप कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ पाहायला मिळत आहे.यात शासनाचा उदासीनपणा व शासनाच्या वेळोवेळी शासन परिपत्रकांच्या अदलाबदलीमुळे हा मुद्दा जास्तच ऐरणीवर आला आहे.परंतु यात कित्येक…

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका;राज्यपालही अडचणीत येण्याची शक्यता?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे.सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता त्यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण होते मात्र नुकताच सर्वोच्च…

बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची खरेदी विक्रीप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- बनावट कागदपत्रांद्वारे पिंप्राळा शिवारात एक हेक्टर ६९ आर भूखंडाची खरेदी व विक्री केल्याप्रकरणी माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध अशोक राणे (वय ६३,रा.भोईटे नगर) यांच्या तक्रारीवरून जळगाव…

कोरपावली येथे विविध विकास कामांचे आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते उदघाटन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे कामास माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते स्थानिक विकास निधी विकास कामाचे उद्घाटन नुकतेच…