“कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली एका महाभागाकडून मंदीरात चोरी”-पोलीस तपासात माहिती निष्पन्न
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
कर्जबाजारीपणाच्या ओझ्यामुळे एका महाभागाने चक्क तीन मंदीरात चोरी केल्याची बाब रायगड जिल्ह्यात नुकतीच समोर आली आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून