स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणारी टोळी जेरबंद
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक
…