“५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत याचा भाजपाला विसर” बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना घरचा…
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले लवकरच शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल पण अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे अनेक