Just another WordPress site

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर; पीक नुकसानीची पाहणी करणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.हाता तोंडाचा घास पावसात वाहून गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि…

पनवेलजवळ राज्य परिवहन बसच्या भीषण अपघातात ८ ते १० प्रवाशी जखमी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पनवेलजवळ एक भीषण अपघात झाला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे-सांगली बस क्रमांक एम एच ४० एन ९१६४ या बसचा भीषण अपघात झाला आहे.सदरील बस रोडच्या बाजूला पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे.कोण…

पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दीने तुडविल्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुणे रेल्वे स्टेशनवर दिवाळीनिमित्त घरी परतत असतांना चेंगराचेंगरीत प्रवाशांनी गर्दीत तुडविल्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.सदरील घटना ही दि.२२ रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली आहे.दिवाळी निमित्त घरी…

श्रीराम रेवजी महेश्री (तेली) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील सांगवी बु!! येथील रहिवाशी व पांडुरंग किराणाचे संचालक रेवजी गानू तेली यांचे वरिष्ठ सुपुत्र श्रीराम रेवाजी तेली यांचे दि.२१ शुक्रवार रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे…

एकाने गद्दारी केली,दुसऱ्याकडे आमदार नाही व तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.शिवाजी पार्कवर हे तिन्ही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही…

महाराष्ट्रातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

भाजप-मनसेचे नाते लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यासारखे !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे.त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.यानंतर…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का लावल्यास तलवारीने हात छाटू-आ.देवेंद्र भुयार

दिलीप गणोरकर  अमरावती विभागीय प्रमुख  “निवडणूक आली की,देशमुख विरुद्ध पाटील असा सामना रंगवला जातो व त्यावेळी जातीचे विष पेरले जाते.मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल, आज आहे आणि उद्याही असेल तुमची दहशत नदीच्या काठापर्यंतच आहे त्यामुळे आमच्या…

उद्धव ठाकरे यांचे ‘राईट हँड’मिलिंद नार्वेकर यांच्या अमित शहा यांना ट्विट द्वारे शुभेच्छा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दणदणीत विजय मिळवला असून मैदान जिंकून काही तास उलटत नाहीत तोच नार्वेकरांनी थेट…

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई_पोलीस नायक(वृत्तसेवा):-  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास खलबत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.या भेटीत…