Just another WordPress site

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-१२ मधील सर्व संघ निश्चित

होबार्ट-पोलीस नायक(क्रीडासेवा) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-१२ मधील सर्व संघ निश्चित झाले आहेत.झिम्बाब्वे हा सुपर-१२ मध्ये दाखल होणारा अखेरचा संघ ठरला आहे.क्रेग इर्विगच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा ५ विकेटनी…

कंवरनगर परिसरातील झोपडपट्टी परिसरातुन १० तलवार व ९ चाकू जप्त

दिलीप गणोरकर अमरावती विभागीय प्रमुख पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरातील कंवरनगर परिसरातील झोपडपट्टी परिसरात धाड टाकून एका तरुणाच्या घरातून तब्बल १० तलवार व ९ चाकू असे एकूण १९ शस्त्र जप्त केले आहेत.सदरील कारवाई गुरुवार दि.२० रोजी…

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा वाढ; राऊतांची दिवाळी तुरुंगातच जाणार

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपाखाली तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे.त्यामुळे संजय…

दीपोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी मुंबईकरांना पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मनसेच्या वतीने दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.या दीपोत्सव…

मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे-विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दक्षिण फ्रान्स येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे असे निवेदन विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना दिले आहे.नॉर्थ…

औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-खा.इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पीक मातीमोल झाले आहे.हातातोंडाचा घास गेल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.औरंगाबाद जिल्ह्यात…

सासूला धडा शिकविण्यासाठी तरुणाने अपहरणाचा केला बनाव,पोलिसांच्या चातुर्यातून झाली पोलखोल

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- कल्याणमध्ये एक विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे.यामध्ये पोलिसांनी सासूला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या जावयाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.संदीप गायकवाड असे…

रेल्वे अपघातात एकाच दिवसात १० मृत्यू; मुंबई लोहमार्ग पोलिसांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबई लोहमार्ग रेल्वे पोलिस हद्दीत एकाच दिवशी तब्बल दहा अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.सदरील प्रवाशांचा मृत्यू हा धावत्या लोकलमधून पडून तसेच रेल्वेगाडीची ठोस लागून झालेले…

शिंदे सरकारचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय;राज्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा…

जळगाव येथील साने गुरुजी सभागृहात कर्मचारी तक्रार निवारण सभा उत्साहात

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आज दि.२० रोजी जिल्हा परिषद येथील साने गुरुजी सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी मा.डाॕ.पंकजकुमार आशिया यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी तक्रार निवारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सभेस मा.स्नेहा कुडचेपवार…