Just another WordPress site

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले ‘ढाल तलवार’ चिन्ह

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन…

डोंगर कठोरा येथे प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.११ मंगळवार रोजी बालउपक्रम संदर्भात प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे…

नराधम पतीकडून पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून ;

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) नराधम पतीनेच पत्नीसह पोटच्या ५ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली आहे.ही खळबळजनक घटना बीड मधील मंजरथ गावातील काळेवस्ती येथे सोमवारी मध्यरात्री घडली.पांडुरंग दोडतले (वय ३२ वर्षे)असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने…

डोंगर कठोरा येथे आज रोजी प्रेरणा सभेचे आयोजन

पोलीस नायक यावल-(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ ऑक्टोबर २२ रोजी दुपारी ३ वाजता येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इमारती…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; उद्धव ठाकरे व शिंदे गटाला मिळाली ‘हि’ नावे

पोलीस नायक मुंबई (वृत्तसेवा):- निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले…

पुस्तकांसोबत वह्यांची पाने जोडणार? शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा) आजच्या घडीला शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात या उपक्रमाकडे…

चांदणी चौकातील वाहूतक आज अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार ?

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा)  पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता आज मध्यरात्री अर्धा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.सर्विस रोडचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये सुरूंग लावण्याचे काम करणे गरजेचे…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.आज मातोश्रीवर जाऊन नाना पटोले,भाई जगताप आणि…

शरद पवार आणि आशीष शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी एकत्र !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधी पक्ष आहेत.पण राजकारणात कोणीही शत्रू नसतो असे म्हटले जाते.हीच गोष्ट आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.कारण आता शरद पवार आणि आशीष…

सुधारित मोटार वाहन कायद्याच्या वैधतेला आव्हान;वकील संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- केंद्र सरकारने मोटार वाहन सुधारणा कायदा २०१९ या सुधारित कायद्यात काही तरतुदी अशा समाविष्ट केल्या आहेत की त्या वाहन अपघातांत बळी ठरलेल्या कुटुंबांच्या हितासाठी मारक आहेत असे निदर्शनास आणत बार असोसिएशन ऑफ दी…