यावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकल अपघातात एक ठार तर तिन गंभीर जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावर यावल शहरापासून अवघ्या दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकल यांच्यातील भिषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले…