“वारकऱ्यांवरील लाठीहल्ला पाहून पांडुरंगाच्या काळजाचेही पाणी पाणी झाले असेल.बा…पांडुरंगा,कमरेवर हात…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला यामुळे वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त केला जात आहे तसेच विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला