Just another WordPress site

बालाजी रथोत्सवात पक्षभेद,मतभेद विसरून भाजपा,उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यात सद्यस्थितीत शिवसेना कोणाची?व धनुष्यबाण कोणाचा आणि कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमली यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच पाहायला…

अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील महिलेचा पुलाअभावी मृत्यू ;प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या सात्री गावात बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात गावाचा शहराचा संपर्क कायम तुटलेलाच असतो.याचमुळे गेल्यावर्षी गावातील ११ वर्षीय आदिवासी बालिका आरुषीचा बळी गेला होता.तसेच …

नोरू चक्रीवादळाच्या अस्मानी संकटामुळे महाराष्ट्रासह वीस राज्यांना रेड अलर्ट जारी

 दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाला.खरे तर चीन समुद्रातील नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून वादळी वारे वाहत आहेत.त्यामुळे आर्द्रता…

एचएन रिलायन्स रुग्णालय आज बॉम्बने उडवण्याची धमकी;पोलीस प्रशासनाचा वाढला ताण!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ऑगस्ट महिन्यात रिलायन्स रुग्णालयात फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.पोलिस तपासात संबंधित धमकी एका मानसिक आजार असलेल्या व्यक्तीने केल्याचे समोर आले…

शाळा बंद निर्णयाला राष्ट्रीय सेवा दल विद्यार्थी संघटनांसह विद्यार्थी व पालकांचा तीव्र विरोध

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण पुन्हा एकदा राबविण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) सरकारने घेतला आहे.राज्य सरकारने त्यानुसार ० ते २०…

परभणी जिल्ह्यातील निवळी तलावात बुडून आईसह दोन मुलांचा मृत्यू

परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आईसह चार वर्षीय आणि दोन वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील निवळी तलावामध्ये घडली आहे.दुसऱ्या दिवशी या आईचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात एकच खळबळ…

धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष -भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण

धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन विशेष धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे.बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा…

कितीही गाड्या केल्या तरी संध्याकाळी गर्दी ही कोणाच्या मेळाव्याला होईल हे कळलेच

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी तब्बल दोनशे गाड्या पाचोरा शहरातून रवाना करण्यात आल्या आहेत.यावरूनच वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कितीही…

भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल?सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईनी केले.पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल.पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की भाजप नावाचा एक…

शिवसेना दसरा मेळावा एक पक्ष दोन मैदाने ;उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आज सामना रंगणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा हा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडत आहे.दोन्ही मैदानावर…