‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण’शिष्यवृत्ती पुन्हा सुरु;सुप्रिया सुळे यांनी मानले…
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळल्याने ‘राजर्षी शाहू महाराज' परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ सरकारच्या वतीने थांबवण्यात आला होता याबाबतची माहिती मिळताच खासदार सुप्रिया