Just another WordPress site

शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यावर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या जाहीर सभेत भाषण करणाऱ्याला भ्रमणध्वनीवरुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देणे आणि नांदगाव तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्याला…

जशास तसे भूमिकेतून शिंदे गटाचे अजित पवार गटाविरुद्ध उमेदवार !!

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांनी ग्रासले असताना जिल्ह्यात मात्र महायुतीतच घमासान पाहावयास मिळत असून राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी…

“कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह” !! ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार  भारत आणि कॅनडाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चालले असून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सातत्याने भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देत असल्याचे पाहायला मिळत आहे.तर कॅनडातील काही…

३२ तासानंतर वनगांचा ठावठिकाणा !! पहाटे घरी भेट दिल्यानंतर विश्रांतीसाठी पुन्हा अज्ञातस्थळी !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून पालघर विधानसभेतून उमेदवारी नाकारल्यानंतर व्यथित होऊन अज्ञातस्थळी निघून गेलेले आमदार श्रीनिवास वनगा आज बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तब्बल ३२…

“भाजपाकडून भ्रष्टाचारी उमेदवाराला तिकीट,मी गुवाहाटाली जाऊनही…” !! गीता जैन यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार  मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना तिकीट दिल्यामुळे अपक्ष आमदार गीता जैन यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून काल रात्रीपर्यंत गीता जैनचे नाव…

राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घाला !! निवडणूक आयोगाचे महासंचालकांना आदेश !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबद्दल तीब्र चिंता व्यक्त करतानाच अशा गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्याचे आदेश मुख्य निवडणूक…

२८८ मतदारसंघांसाठी ७,९९५ उमेदवारी अर्ज !! महायुती आणि मविआचे ‘इतके’ उमेदवार रिंगणात !!

मुंबई-३० ऑक्टोबर २४ बुधवार  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल मंगळवारी (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता.महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी आपले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर…

बंडखोरीला उधाण !! तीन-तीन पक्षांच्या युती व आघाड्यांमुळे नाराजांची संख्या लक्षणीय !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काल मंगळवारी बंडखोरीला अक्षरश: उधाण आले.सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून महाविकास आघाडी किंवा…

आणखी एक गांधी संसदीय राजकारणात !! प्रियांका गांधींनी वायनाडमध्ये प्रचाराचा नारळ फोडला !!

केरळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असून केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्या लढवत आहेत.वायनाडमधून त्यांनी लोकसभेचा…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर !! माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार  राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३…