Just another WordPress site

भुसावळ ते जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे ७० टक्के काम पुर्ण

भुसावळ-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे मागील वर्षी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. त्याचाच परिपाक म्हणून भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने भुसावळ ते जळगाव चौथ्या…

बैल पोळा साध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता सध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.…

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला कंत्राटी मुख्यमंत्री

मुंबई :-पोलीस नायक वृत्तसंस्था :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला होता.उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेतील आपल्या…

भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे कि चोरबाजार? उद्धव ठाकरेंची घणाघाती टिका

मुंबई :- भाजपा हा राजकीय पक्ष आहे की चोरबाजार आहे अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली आहे.दि.२४ रोजी षण्मुखानंद सभागृहात आयोजित मुंबई इलेक्ट्रिक वर्कर युनियनच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत…

आयटी,ईडी,सिबीआय भाजपाचे तीन जावई – उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

बिहार - वृत्तसंस्था :-लालुप्रसाद यादव यांनी घाट्यात चालणारी रेल्वे नफ्यात आणली व ९० हजार करोड चा फायदा करून दिला यावेळी युनिव्हर्सिटी च्या छात्रांनी लालुप्रसाद यांना गुरु मानले.परंतु आज आपल्या देशात काय होत आहे व जनतेला काय न्याय दिला जात…

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २० लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार

दिल्ली :- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात वाढ करण्यात आली असून ती आता १५ लाखावरून २० लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी २४ रोजी  विधानसभेत…

चितोडा खुन प्रकरणात चौथा संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात

यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा  येथील रहिवाशी मनोज भंगाळे यांच्या खुनाने संपुर्ण  परिसराला हादरून सोडले होते.यात या खुनातील चौथ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे…

घरकुल बांधकामाबाबत कुठलीही प्रक्रिया न करणाऱ्या लाभार्थ्यांना ‘ब ‘यादीतून काढून टाकावे

जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :-प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना ग्रामपंचायत गावठाण तसेच शासनाच्या अधिग्रहित केलेल्या गावठाण जागा उपलब्ध असतांना देखील जे लाभारती उपलब्ध करून दिलेल्या जागेवर…

आता यापुढे राज्यातील नागरिकांना रेशन धान्य मिळणार नाही

मुंबई -पोलीस नायक (प्रतिनिधी) :- आता महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना स्वस्त किंमतीतील रेशन धान्य मिळणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे.या संदर्भातील निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे.याकरिता राज्य सरकारकडून…

चितोडा खुन प्रकरणातील तिन आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

यावल-पोलिस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोड येथील खुनाच्या गुन्यातील आरोपी महिला व दोन पुरुष अशा तिघांना आज सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर मनोज भंगाळे या तरुणाच्या खुनाला काही तास उलटत नाही तोच खुन्यातील आरोपींचा छडा…