“कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह” !! ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार
भारत आणि कॅनडाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चालले असून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सातत्याने भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देत असल्याचे पाहायला मिळत आहे.तर कॅनडातील काही…