पाडळसे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत ‘किंगमेकर’ संघ विजेता तर ‘रोनक ११’…
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथे नुकत्याच पार पडलेल्या 'सरपंच चषक २०२५' क्रिकेट स्पर्धेचा थरार अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाला.या स्पर्धेत 'किंगमेकर' संघाने प्रमोद तायडे यांच्या…