यावल येथे आशा स्वयंसेविकांनी साजरा केला “आशा दिवस”
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ग्रामीण पातळीवर महिला विकास व बालसंगोपन आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महत्वाची भुमिका,कर्तव्य व जबाबदारी पार पाडणाऱ्या आशावर्कर(स्वयंसेविका) यांच्या वतीने दि.१४ मार्च रोजी "आशा दिवस" विविध…