डोंगर कठोरा येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.७ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की.तालुक्यातील डोंगर कठोरा येथे १९०…