“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन हा राजद्रोहासारखा गुन्हा”-संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.या विधानावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले
…