आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकीविरोधात पुण्यातील रिक्षाचालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.काल (सोमवार) पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या