लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाची वाट धरली.त्यानंतर कीर्तिकरांकडे असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा…