पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी !!
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी व मोर्चे काढण्यात येत आहेत.तिकोंडी येथे शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन करणारा फलक
…