नोटबंदी नंतरची शिलकी अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी पुरेशी नव्हती? पी चिदंबरम यांची न्यायालयात माहिती
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
२०१६ साली निश्चलनीकरण अर्थात नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला त्याला ८ नोव्हेंबर रोजी सात वर्षे पूर्ण झाली. काळ्या पैशाला आळा घालणे,अतिरेकी कारवाया थांबवणे,खोट्या नोटा हद्दपार…