“आगामी काळात भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र येणार”!! प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची घेतल्याने शिंदे-आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली मात्र प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या…