“….अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही”-आ.संजय गायकवाड…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.“या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे

