‘असल्या घाणेरड्या औलादींना आम्ही जास्त किंमत देत नाही.’-खासदार विनायक राऊत
बुलढाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत बोकडाची औलाद आहेत असे म्हणत जहरी टीका केली.यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी आमदार…