…..हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे ऋतुजा लटके यांची भावुक प्रतिक्रिया
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे.ऋतुजा लटके याना 60 हजार पेक्षा जास्त मते मिळाली आहे.तर दुसऱ्या क्रमांकावर…