पिंपळगाव येथील सहा वर्षाच्या चिमुकलीचा सर्प दंशाने मृत्यू
भंडारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पिंपळगाव येथे आईसोबत घरी जमिनीवर झोपलेल्या एका सहा वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.लक्ष्मी जितेंद्र सुखदेवे वय 6 वर्ष रा. पिंपळगाव (निपाणी)…