ताकद है तो लढो..,गेली ४० वर्ष लढलो …जिंकत आलोय…जनता माझ्या पाठीशी-एकनाथ खडसेंचे आवाहन
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या जिल्हा दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन व दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपचे आमदार…