संजय राऊतांच्या सुटकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा आधार व बळ मिळेल?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. काल ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली.संजय राऊत तुरुंगातून बाहेर…