यावल येथील महिलेचा खून करणाऱ्या नराधमाला पाच दिवसांची पोलीस कोठडी
यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- येथील काझीपुरा भागातील रहिवाशी नजीमा बानो काझी या महिलेचा काळ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सदरील संशयितास भादंवि कलम ३०२ अन्वये अटक केली…