उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काल औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली.या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते शिवाय संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार उपस्थित होते.जुलै,ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत…