शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत त्वरीत निर्णय घेण्यास उद्धव ठाकरे यांचा जोरदार विरोध
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आम्हाला देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ…