महाराष्ट्रातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…