रवी राणा व बच्चू कडू यांचे मनोमिलन करण्याकरिता शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
राज्यातील सत्ताधारी पक्षांचे समर्थन करणाऱ्या दोन आमदारांमध्ये सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राजकीय उलथापालथीवेळी शिवसेनेतून बंड केलेल्या एकनाथ शिंदे…