५ सप्टेंबर रोजी राणा दाम्पत्य जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव-पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठणावरून संपुर्ण भारतभर चर्चेत असलेले युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेराचे आमदार रवीभाऊ राणा व पार्टीच्या कुशल मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा हे दाम्पत्य…