वैजापुर येथे राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाचा जनसंवाद मेळावा संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :
दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या जिल्हा दौऱ्याअंतर्गत जनसंवाद मेळावा वैजापूर ता.चोपडा या ठिकाणी यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जनजमाती…