चितोडा-सातोद रस्त्याचे निकृष्ठ प्रतिच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष चौकशी करणेबाबत…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ जून २५ सोमवार
तालुक्यातील चितोडा गावापासून सातोद गावापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सद्या सुरू असून सदरचे…