Just another WordPress site

दिव्यांग बाधवांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार-सीईओ मिनल करनवाल यांचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ जून २५ मंगळवार प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुक्याच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या ग्रामीण पातळीवर भेडसावणाऱ्या अडचणी व समस्याबाबत जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल…

बुधगाव-अनवर्दे बस आगारातील हलगर्जीपणामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे जीवन वाऱ्यावर !! चोपडा आगारातून…

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२४ जून २५ मंगळवार सध्या छत्रपती संभाजी नगर-इंदूर हायवे चे काम चालू असून सदरील काम सुरु असल्याच्या कारणावरून बुधगाव-अनवर्दे या गावांना चोपडा आगारातून जाणारी बस बंद करण्यात आलेली…

यावल आठवडे बाजारात दुकाने लावण्यासाठी ओटे बांधणार-आ.अमोल जावळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अभिवचन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जून २५ सोमवार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांना देण्यात आलेल्या निवेदनातील समस्या जाणुन घेत आपण बाजारात ओटे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी…

डोंगरकठोरा गायरान क्षेत्रात केळीच्या शेतात आढळले बिबट्याचे मृत पिल्लू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जून २५ सोमवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील गायरान शिवारात काही दिवसांपूर्वी मादी बिबट आणि त्यांचे दोन पिल्लू शेतकऱ्यांना दिसून आले होते परिणामी या भागात मादी बिबट तिच्या पिल्लासह वावरत असल्याचे…

यावल येथील यशवंत जासुद यांची मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ जून २५ सोमवार येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोविंद जासुद यांची मध्य रेल्वेच्या रेल्वे मंडळ सल्लागार समिती (DRUCC) सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत…

यावल येथे शिवसेना शिंदे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ जून २५ रविवार आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे यांनी यावल येथे भेट देऊन पदधिकाऱ्यांना…

‘ताप्ती बेसिन’ प्रकल्पाला गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केळीचे सन्मानचिन्ह देऊन…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ जून २५ रविवार राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आगमन झाले.यावेळी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी…

धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११२ आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास…

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ जून २५ रविवार धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यात पाच वर्षांत मूलभूत सुविधांसह सामाजिक-आर्थिक उन्नती साधणार असल्याचे सांगून सर्व यंत्रणांनी याकामाला प्राधान्य द्यावे यासाठी आपण…

यावल येथे उद्या २३ जून रोजी “जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत तक्रार निवारण सभेचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ जून २५ रविवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत पंचायत समिती यावल येथे तालुका स्तरीय…

साकळी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार भारतीय जनता पक्ष साकळी-किनगाव मंडळ यावल-पश्चिमच्या वतीने जागतिक योग दिवस निमित्ताने भवानी माता मंगल कार्यालय साकळी येथे योग शिबीर आयोजित  करण्यात आले.सुरुवातीला प्रस्तावना डॉ.सुनिल…